शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

दु:ख



दु:ख
उंच उंच गगन चुंबी त्या इमारती
का आम्हास राहण्यास झोपडी खुजी !
बसण्यासाठी  तुम्हास गाडी आलिशान
का पायी चालुनी आम्ही तुडवावी घान !
अंगात कपडे तुमच्या  उंची महागडे
का रहावे कापडयावीन आम्ही उघडे !
जेवणास तुम्हास हॅाटेल पंचतारांकित
का झोपावे आम्ही आर्धी ठेवूनी भुक !
राहते तुमच्या दरी सदैव सुख
का दारीद्री राहुनी आम्ही सोसावे दु:ख !!
                           @ सुभाष जे. शेळके
http://www.loksatta.com/daily/20061209/was03.jpg

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा