गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

शब्दा माझे चित्र तुझे....

रात्र थोडी
सोंगे फार
जास्त झाली
ढोंगे भार !
रफ नको
फेर करा
गलथानपणा
ढेर करा !!

वेळ थोडा
दामटा घोडा
सावध होण्या
चिमटा थोडा !!!
@विलास फुटाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा