बुधवार, ४ डिसेंबर, २०१३

शब्दा माझे चित्र तुझे....

शेतकऱ्याला फटके
चोरांचा सत्कार आहे
सत्तेवर बसलेल्या
सापांचा फुत्कार आहे !

जो मागतो न्याय
त्याच्या पाठीत काठी
आता तरी ज्ञानदेवा
तुम्ही उघडा ताटी !!
@विलास फुटाणे
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा